अमोल, तुमचे शब्द "अनमोल" आहेत. त्या पक्ष्याप्रमाणे स्वातंत्र्याचा उपभोग सर्वांना घेता यावा, हीच अपेक्षा.

"स्वातंत्र्यदिन चिरायू होवो".....सर्व मनोगतींना हिरकमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा....