जाता जाता: मुख्य मजकुर लिहिताना "इमेल अड्रेस" साठी "जालस्थळ" हा शब्द सुचला होता.. त्यावरही प्रतिक्रिया वाचायला आवडतील ;)

------- माझी प्रतिक्रिया मी "मराठी शब्द हवे आहेत-८" मध्ये पूर्वीच दिली होती, ती तुम्ही पाहिलेली दिसत नाही. शुद्ध मराठींशी ती जुळते.