भाजलेले मिश्रण सगळ्या भेंड्यामध्ये भरल्यानंतर त्या भेंड्या मायक्रोवेव्ह मधे कुक केल्या तर चालेल का? वेळही कमी लागतो आणि भाजी खाली भांड्याला लागते आहे का तेही बघावे नाही लागत