संजोपराव, वरदा, चक्रपाणी, चित्त, अमिता, मीराफाटक,

सर्वांनी लेख/शीर्षक आवडल्याचे सांगितल्या बद्दल सर्वांचे आभार.

(आवडलेले सांगितले तसे न आवडलेले, चुकलेलेही  सांगावे.  काही बदल सुधारणा करण्यासारख्या असल्या तरही सांगावे.)

वैज्ञानिक विःअयावार जास्त लोकांनी लिहावे असे मला वाटते.

धन्यवाद.