सदर लेखनाचे वर्गीकरण विनोद/विरंगुळा असे करुनही जगण्याच्या व्याख्येबाबत इथे चर्चा व्हावी याचे आश्चर्य वाटते.  जास्त लोड घेऊ नये.