सहज, पेठकरसाहेब
आम्ही 'हॉटेल हार्मनी' मध्ये उतरलो होतो. महाजालावरील माहितीनुसार हे हॉटेल रोम सेंट्रल स्टेशन पासून चालत १० मि. च्या अंतरावर आहे, आणि जालावर या हॉटेल बद्दल लिहिलेल्या अभिप्राय वाचून सोयीचे वाटले.पण आता जालावरील अभिप्रायांवर अवलंबून चालणार नाही असे दिसते.असो.अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
स्वाती