छान!!
रोज मी मद्यालयी का जात आहे?- दारूबंदीवर व्याख्यान द्यायला? मद्यप्यांना सन्मार्गावर आणायला?
रंग डोळ्यांचा कसा हा लाल माझ्या,- केशवा, जागरणं कमी कर! किती काम करशील?
यात देशीचा जरासा हात आहे- वा वा, नेमकी स्वातंत्र्य-दिनी स्वदेशीच्या धोरणाची आठवण!
काय मी आता करू या बायकोचे- प्रश्न हा नाहीच आहे. खरा प्रश्न हा आहे की बायको तुझे काय करणार आहे - कणिक की लोणचं?