घेउनी ती बैसली दिनदर्शिका का?
वाटते मज वेगळी ही बात आहे!....  एकदम हाय-क्लास.. असे वारंवार होते का?.. हा हा

काय मी आता करू या बायकोचे
झोपताना लाटणे हातात आहे!..    स्वानुभव...?

"केशवा"ला काल इतके चोपलेकी
एक ना तोंडात त्याच्या दात आहे!... हा हा हा... 

-मानस६