मनोगताच्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
नरेन्द्रजी, शुभचिंतन आपलेही.
आपले शुभचिंतनपर काव्य बहारदार आहे. आवडले.
फार थोडी सुकृते, वाढती अनिरुद्धतेने ।फार थोड्या सुकृतांना, लाभते जनप्रियता ॥
फारच छान.
शुभेच्छा.अरुण वडुलेकर