कळाले.अर्थ पोचला. आणि चर्चा व्हावी.बऱ्याच अंशी सहमत.अवांतर:भटकणारा एखादा उनाड सूरकिंवा वहात येतो एक अनाहुत नि:श्वास वाऱ्यावरतसामाझ्या उजाड, भग्न गढीततो पोचलातुझ्या कवितेचा अर्थ - सगळे एकाकीच ?