राब वाचायला मजा आली होती हे आठवले. मोठ्या पटावर घडणाऱ्या इंग्रजी कादंबऱ्यांची आठवण अधेमधे येते. चौकसांनी लिहिलेले सात मुद्दे तेव्हा वाचताना लक्षात आले नव्हते हे मात्र खरे. एकूण कथेचा परिणाम एकसंधसा झाला होता; हे कश्यामुळे हा विचार करण्याचे लक्षातच आले नाही. :-)