बघता बघता तीन वर्षे झाली! मनोगतावर रममाण झालो असता तीन वर्षे कधी गेली आणि कशी गेली ते समजलेच नाही. सर्व मनोगती व प्रशासक यांचे अभिनंदन व दिलेल्या आनंदासाठी, स्नेहासाठी व स्नेह्यांसाठी आभार