आपल्या मुलींना पालिकेच्या शाळेत घातले होते     

घरून तयारी करुन घेणारे असेल तर शाळा कुठलीपण चालते. माझ्या वडलांची बदली झाली की मला पालिकेच्याशाळेत जायला लागलेले. पण आई करुन घ्यायची, म्हणून एस एस सीला वर न्ंबर आला.