प्रशासक व सर्व मनोगती  यांचे अभिनंदन व शुभेच्छा. मनोगत मुळे खूप आनंद व उत्साह मिळतो, यापुढेही मिळत राहील. आजानुकर्ण, तुम्ही पाठवलेले केक, मेणबत्या व फुगे मस्तच आहेत. खूप आवडले.