केवळ मनोगताचे सदस्यच नव्हेत तर मराठी टंकन करण्याची इच्छा असणाऱ्या अ-मनोगतींनाही ही सुविधा सहजपणे उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे असे वाटते.

गूगलने नुकतीच एक नवीन सुविधा देऊ केली आहे.

http://google.com/transliterate/indic/

हिंदी भाषेबरोबरच मराठी भाषेतही शब्द सुधारणा शक्य आहे असे दिसते. अर्थात स्वयंसुधारणा अद्याप उपलब्ध नसली तरी गूगलबाबा लवकरच तेही करेल असे वाटते.
गूगलचे अभिनंदन