जपावे म्हणजे काय? कुठे जपावे?

'उत्तरे जपावी' ह्यावर टिचकी मारलीत की तुम्ही लिहिलेली उत्तरे तुमच्या न्याहाळकाच्या पकडीत जपून ठेवली जातील. पुन्हा पुढच्या वेळी ह्या पानावर आलात की ती तुम्हाला आपसूक दिसतील आणि तुम्हाला तेथून पुढे काम चालू करता येईल.

एरवी ह्या पानावरून इतरत्र गेलात की त्यावेळीही तुम्ही तोवर लिहिलेली उत्तरे वरीलप्रमाणे न्याहाळकाच्या पकडीत आपसूक जपून ठेवली जातील.