मराठीत क्रिप्टिक क्लू असणारे शब्दकोडे बनवणे हे (देवनागरीसारख्या सिलबिक लिपीच्या मर्यादांमुळे) अशक्य असावे असे वाटले होते. भ्रमनिरास झाला.
अशक्य नाही पण अतिशय वेळखाऊ आहे. उलट सोडवून अतिशय लवकर होते!