उत्तरे न सुपूर्त करता तुम्ही तुमचे उत्तर स्वतःच तपासू शकता. लिहून झाल्यावर 'तपासावी' वर टिचकी मारावी. (काही अडचण येत असल्यास त्वरित कळवावे.)
सुपूर्त करायचीच असली तर येथे प्रतिसादातच तुम्ही दिल्याप्रमाणे द्यावी. मात्र वर कोड्यातून प्रत घेऊन येथे चिकटवायची असली तर प्रथम नोटपॅडमध्ये चिकटवावी आणि तेथून प्रत घेऊन येथे चिकटवावी.