नमस्कार,

दिवाळी मनोगतासाठी शास्त्रीय माहितीपर लेख लिहिला आहे. ह्या लेखामध्ये काही आकृत्या असून एका ठिकाणी घातांकही आहे. असे असताना लेखाची टेक्स्ट फाईल पाठवल्यास त्यात आकृत्या येणार नाहीत तसेच घातांकही योग्य प्रकारे दिसणार नाही. असे असताना लेख कसा पाठवावा ह्याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे.

-वरदा