मी ही फिश कटलेट असेच करते फक्त चिंचेच्या पाण्यात घोळवत नाही. लिंबाचा रस टाकते. हे चिंचेच्या पाण्यात घोळवून कसे लागते पाहायला हवे.
असो. पाककृती वाचून तोंडाला पाणी सुटले. आजच करते.
अवांतर: आम्ही श्रावण पाळत नाही!