व्य नि ने आपल्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या लेखाची पीडीएफ आणि  टेक्स्ट फाईल ईमेलने पाठवावी तसेच दुसऱ्या  ईमेल मध्ये  आकृत्या जोडून ईमेलने गुगलगटाला पाठवाव्यात. मनोगतावर पूर्ण लेखाचा व्यनि पाठवणे हा  शेवटचा पर्याय म्हणून राखून ठेवावा अशी विनंती.
याशिवाय अधिक माहिती हवी असल्यास  संपादक मंडळाला  २४ तासाचा अवधी द्यावा ..
धन्यवाद.