लेखन आवडले. परिचितांचे असेच अनुभव आठवले.
" त्या पिवळ्या उजेडाने घराचं वातावरण दु:खी वाटू लागतं." हे मात्र अगदी पटलं. आमच्या ऑफिसची (पुण्याच्या) एक इमारत अशा पिवळ्या दिव्यांनीच सजवलेली आहे. तिथे सहा महिने मी कसे काढले हे माझं मला माहीत आहे. अक्षरशः वेड लागायची वेळ आली होती. आता पुन्हा त्या इमारतीत जाणं नको म्हणून मी त्या प्रभागातल्या प्रोजेक्टस वर काम करायलाच नकार देते....
पण तुमचे अनुभव वाचायला खूप मजा येते आहे. लिहीत रहा.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत..
-अदिती