मी पुळण हा शब्द स्त्रीलिंगी रूपात वापरलेला ऐकला आहे. मला ते पुळण हे ऐकून जरा आश्चर्य वाटले. कदाचित बारा फुटांवर भाषा बदलते याचं हे उदाहरण असावं.
प्रतिक्रियेबद्दल आभार.