वा, वा ! केशव'खु'मार,
आपल्य्य परवानगीने (परवानगी न घेता..) एक शेर टाकू का? (टाकलाही आहे).
तोंड झाले बोळके पण 'केशवा'चे..काय शिंचा हा तरीही खात आहे...?
माफ करावे...!संतोष कुलकर्णी