झी मराठी वर  "घडलंय-बिघडलंय" या कार्यक्रमांत महाराष्ट्रांतील नेते दिल्लींत कसे प्रभावहीन असतात हे सांगतांना या गाण्यांतील दोन ओळींचे खालीलप्रमाणे विडंबन केले होते

म्यानातच रुतली तलवारीची पात,
दिल्लीत मराठे बसले पराठे खात.