हिंदकळणे (ह्यात वर खाली अशी हालचाल अभिप्रेत आहे असे वाटते.)
हेलकावणे (ह्यात आडवी, इकडे तिकडे अशी हालचाल अभिप्रेत आहे असे वाटते.)
त्या त्या प्रकारच्या हालचालींसाठी ते ते क्रियापद वापरता येईल.