कविता एकंदर छान!  कल्पना आवडली.  'शारदेच्या मंदिरी' नसते तरी चालले असते. विशेषणांचा एकंदर भडिमार आहे. शार्दूलविक्रीडिताचे प्रयोजन कळले नाही