जी
ळूदिशा
बारीविसं
जाहातोहा
तीती

कोडे जाम आवडले बुवा!  क्रिप्टिक कोडे हा काय प्रकार असतो? मी पहिल्यांदाच हा शब्दप्रयोग ऐकत आहे.कृपया माहिती द्यावी!
पुढील कोड्यांच्या प्रतीक्षेत!