वॉबल साठी दोलायमान स्थिती/अवस्था हा शब्द वापरता येईल, अशाप्रकारे- 'तेव्हा त्या ता-याची गुरुत्वमध्याभोवती दोलायमान स्थिती होते.''यु आर वॉबलिंग माय माईंड' असे वाक्य ऐकल्याचे आठवते. तिथेही वरचा अर्थ बसतोय.