कोडे जाम आवडले बुवा!
धन्यवाद.
क्रिप्टिक कोडे हा काय प्रकार असतो? मी पहिल्यांदाच हा शब्दप्रयोग ऐकत आहे.कृपया माहिती द्यावी!
क्रिप्टिक म्हणजे शोधसूत्रांमध्ये नुसता अर्थ न देता, एखाद्या कोड्याप्रमाणे शोधसूत्रे दिलेली असतात.