महेशराव,
    एवढी छान सुनीते प्रकाशित होताना मी मनोगती नव्हतो आणि आज योगायोगानेच जुनी पाने चाळण्याची बुद्धी झाली आणि इतकी सुंदर सुनीते वाचायला मिळाली आणि उशीरा का होईना वाचण्याची बुद्धी झाली याचा आनंद झाला.मला सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे सुनीते अर्थदृष्ट्या खुसखुशित आहेतच पण तंत्रदृष्ट्याही अगदी अचूक आहेत. इतक्या उत्तम कवित्वाबद्दल अभिनंदन !
कुशाग्र