पुढे पुढे चाल मुली
नको आणू डोळा पाणी
रात्र संपेल संपू दे
तुझी संपेना विराणी

....................

अनवाणी पावलांनी
सोड मागे हाही गाव

....................

कुठे स्नेहबंधनांची
गेली फसवी नगरी?

....................

वा... वा...

या ओळी खूपच आवडल्या...शुभेच्छा !