उत्तम प्रयत्न. कविता आवडली. १३ वा श्लोक विशेष  १९ सुद्धा मस्त आहे. दिलीपकुमारच्या ऍफ़िडेविट बद्दलही भाष्या करता आले असते, तर आणखी मजा आली असती. असो.

पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.