झकास विडंबन. मजा आली. सगळ्याच द्विपदी आवडल्या. मतल्यातील 'मटकणे' मात्र अस्सल हिंदी असल्याने खटकले. असो.
पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.