श्लोक आवडला...
यावरून आठवले.
अहो ज्ञानियांच्या राजा । कशाला फुकाच्या गमजा?
एकेकाळी रचिली ओवी । व्हाल का हो नवकवी?
मारे बोलविला रेडा । रेघ बी. ए. ची ओलांडा!
तुम्ही लिहावी विराणी । लिहा पाहू फिल्मी-गाणी
म्हणे आळंदी गावात । तुम्ही चालवली भिंत
चालवून दावा झणी । एक नाटक कंपनी
बाप रखुमादेवीवरा । आमुचा च्यालेंज स्वीकारा॥
-पु.ल.
तळटीप अनावश्यक होती असे वाटते.