ही दुसरी वाक्यरचना मी प्रथमच वाचत आहे. (घेतल्या/म्हटल्या गेले इत्यादी...) इतरत्र वाचल्याचे (किंवा वाचले गेल्याचे, वाचल्या गेल्याचे नव्हे) स्मरत नाही.

क्षेत्रिय/बोलीभाषेचा परिणाम तर नाही? तज्ञ खुलासा करतीलच..

मी आशुतोष