"तू विसावा शांत माझा...गाढ तू एकांत माझा... जो जगूही देत नाहीतोच तू आकांत माझा... !" वा....."एवढे सारे तरीही तू कुणी नाहीस माझी " वाव्वा...कविता आवडली.