झकास विडंबन. मजा आली. सगळ्याच द्विपदी आवडल्या.
सहमत
मतल्यातील 'मटकणे' मात्र अस्सल हिंदी असल्याने खटकले.
असहमत. मटकणारे अस्सल मराठीतही मटकतात.