वरदा,
छान प्रश्न उपस्थित केलात आपण.
दुसर्या प्रकारची वाक्यरचना बहुधा 'शक्य' अर्थाने वापरली जाते असे वाटते.
ह्या दोन वाक्यरचनांमध्ये अर्थाचा (साधा अर्थ, शक्य अर्थ असा) फरक असावा असे वाटते.
चू भू द्या घ्या
आपला(अर्थार्थी) प्रवासी