इंग्रजीत 'हर वोइस वॉबल्ड विदीमोशन' ह्यासारखी वाक्ये आम आहेत. 'हे सांगताना त्याचा आवाज हेलावला," अशी वाक्ये मराठीत आपण वापरतोच. त्यामुळे हेलावणे ठीक वाटते आहे.