माझ्या कॉलेजच्या आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद.

आपण वर्णन केलेल्या ठिकाणाबद्दल आणखी माहिती हवी आहे. (ठिकाणाचे नेमके स्थान, पुण्यापासूनचे अंतर). जेणेकरुन

आम्हा भटक्या लोकांना वर्षासहलीचा आनंद लुटता येइल.