कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या.

आपण वर्णन केलेल्या ठिकाणाबद्दल आणखी थोडी माहिती हवी आहे. (ठिकाण नेमके कोठे आहे? पुण्यापासून किती अंतरावर?) जेणेकरुन आम्हालाही सहलीचा आनंद लुटता येइल.