वरदा, इंग्रजी भाषा बोलायची/ लेखनाची ज्याना सवय आहे ती मंडळी तू सांगितल्याप्रमाणे (दुसर्या प्रकारे )मराठी बोलू/ लिहू लागतात. असा past perfect काळ मराठीत मला वाचल्याचे स्मरत नाही, (सध्या डोक्याचा भुगा झाला आहे आणि स्मरणशक्ती ची औषधे घेण्याची गरज आहे)जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा, सगळ्यांना शिकायला मिळेल.
आम्हाला जर शक्य झाले असते तर ते आम्ही केले असते हे वाक्य काहीसे तसेच वाटते.