झुलेलालजी
अतिशय सुंदर. ही दुपाखी कौलारू घरं, खाडीत विसावणारी तरं, काजू, फणसाचे गरे सारं काही भन्नाट.
मातृसोहळ्याचे साक्षीदार आम्ही आमच्या खेड्यात अनेकदा झालो आहोत. पण या कोकणातील खेड्यातील सोहळा अनुभवावा असेच वाटते आहे.
तुम्ही घातलेली कोकणाची साद आम्हाला झुरेलाल बनवते आहे.
आम्हालाही यायचेय कोकणात. नेताय?

- अलिकुल