फरासखान्यावर एवढा खलबतखाना करायची गरज नव्हती.  फ़र्श, फ़रास, फ़राशी, फ़रसबंदी,  फ़रासखाना हे सर्व अरबी शब्द.  एकमेकांशी संबंधित.  फरासखान्याचा अर्थ अर्थातच चित्तरंजनांनी सांगितलेला.--