प्रशासकांसाठी:
मजकूर उद्धृत करताना प्रत्येक वेळेस उभी निळी रेघ येत नाही. कधी कधी उद्धरण/अवतरण वापरले की मजकूर समासात उजवीकडे सरकतो. वानगीदाखल मी उद्धृत केलेला मजकूर बघावा. (मी फाफॉ वापरतो.)
हा अनुभव मलाही येतो (उद्धृत करताना अंदाजे ३०-४०% वेळा). या प्रतिसादात बघा काय झाले आहे ते! मला वाटत होतं की मीच काही तांत्रिक घोळ घालत आहे. मीही फाफॉ वापरतो.