ऋषिकेश,
विडंबनाचा दर्जा सुधारल्याबद्द्ल धन्यवाद.. असं काही दर्जेदार वाचायला खरंच मजा येते. तुझ्या नावाचं कोणतही लिखाण वाचायला ( डोळे झाकुन .. हा हा .. ) आता हरकत नाही.