कानबान हा जपानी शब्द आहे. याचा अर्थ आहे कार्ड आणि ट्रिगर. म्हणजे उत्पादन करत असताना त्यातील घटक पदार्थ, साहित्य संपलेले असतानाच परत सामान आणणे. एक संकल्पना म्हणून ( इन्वेटरी कमी करण्यासाठी) याचा वापर होत असतो. हुश्श....