हा माझा पहिलाच विडंबनाचा प्रयत्न होता. तुम्हा सगळ्यांच्या प्रोत्साहनाबद्दल आभार.
आजानुकर्ण, पुलंच्या रचनेला उजाळा दिल्या बद्दल विशेष आभार. तळटिप केवळ माझ्या समाधानासाठी आहे कारण ज्ञानेश्वरीच्या काहि ओव्यांचे विडंबन करताना त्या पवित्र ग्रंथाची हेटाळणी तर करत नाहि आहे ना असा माझा मलाच प्रश्न पडला होता.
केशवसुमार, तुम्ही छान म्हंटले याचाच आनंद! धन्यवाद