केशवा,याही 'खेपे'ला विडंबन मस्त झाले आहेच!.पण ड्रिं.. डे.. डॉ.. चा अर्थ फक्त आपल्या दोघांनाच ठाउक! त्या ऐवजी इतर काही सुचले तर सुधारीत आवृत्ती येऊ दे.माझ्या कवितेत अजिबात अर्थ नव्हता. विडंबनात मात्र अर्थ आहे हेही एक विडंबनच!मजा आ गया,
जयन्ता५२